शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

थरारक ! नांदेडमध्ये भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 1:34 PM

Firing in Nanded : रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवरील तिघांनी घरासमोरून केला गोळीबार

नांदेड : नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्षावर बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आल्याची थरारक घटना घडली. प्रसंगावधान राखत तेथून बाजूला होत घरात पळ काढल्याने त्यांच्या जीव बचावला. सोनू कल्याणकर असे माजी शहराध्यक्षाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ( Firing on Former BJP Yuva Morcha city chairman in Nanded) 

सोनू कल्याणकर हे शहरातील श्रीनगर भागातील आपल्या घराच्या गेटमध्ये बसले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवर तिघेजण त्यांच्या घरासमोर आले. यातील दोघांनी खाली उतरत सोनूवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. प्रसंगावधान राखत सोनू बाजूला झाला आणि घरामध्ये पळाला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 3 गोळ्या झाडल्या.  गोळीबाराची ही घटना पूर्व वैमानस्यातून घडली की इतर काही कारण आहे. याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेने शहरात दहशत पसरलीये.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड