शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

नांदेडात ट्रॅफिकमध्ये अडकल्याने चोरटे लागले हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:11 AM

शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बायपास रोडवर डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूचा धाक दाखवित अडीच लाख रुपये पळविल्याची घटना १४ जानेवारी रोजी घडली़ या प्रकरणातील आरोपींनी गुन्ह्यात स्विफ्ट गाडी वापरली होती़ शुक्रवारी सायंकाळी ही गाडी रस्त्यावरुन भरधाव जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीवर पाठलाग करुन अडविली़ यावेळी गाडीतील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली तर आणखी तिघांचा शोध घेण्यात येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बायपास रोडवर डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूचा धाक दाखवित अडीच लाख रुपये पळविल्याची घटना १४ जानेवारी रोजी घडली़ या प्रकरणातील आरोपींनी गुन्ह्यात स्विफ्ट गाडी वापरली होती़ शुक्रवारी सायंकाळी ही गाडी रस्त्यावरुन भरधाव जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीवर पाठलाग करुन अडविली़ यावेळी गाडीतील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली तर आणखी तिघांचा शोध घेण्यात येत आहे़शेख इसाक अब्दुल मजीद रा़नांदुरा पेठ मोहल्ला यांनी १४ जानेवारी रोजी त्यांच्या मालकाने उधारीने विक्री केलेल्या म्हैस विक्रीचे अडीच लाख रुपये घेवून बायपास रोडवर उभे होते़ बायपास रोड येथून एका आॅटोत बसून ते बसस्टँन्डकडे जात होते़ थोड्याच अंतरावर मागाहून भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्टमधील दोघे जण उतरले़ त्यांनी आॅटो अडवून शेख इसाक अब्दुल मजीद यांना तुमच्या मालकाने खराब म्हैस दिली असून आमचे पैसे परत कर असे म्हणत शेख इसाक यांना आॅटोतून ओढले़ त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून गाडीत कोंबले़ यावेळी चाकूचा धाक दाखवून शेख इसाक यांच्याकडील अडीच लाख रुपये घेवून ते पसार झाले़ याप्रकरणी शेख इसाक यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती हे इतर कर्मचाºयांसह रस्त्यावर शेख इसाक यांच्याशी चर्चा करीत होते़ इसाक यांनी सांगितलेल्या वर्णनाची स्विफ्ट गाडी त्यांच्या समोरुन भरधाव वेगात गेली़ इसाक यांनी ही गाडी ओळखली़ त्यानंतर सपोनि भारती यांनी सोबत सपोनि मद्दे यांना घेतले़ गाडीचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी सपोनि पिसे यांची दुचाकी घेतली़थोड्याच अंतरावर ही गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली़ त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अडवून संतोष व्यंकटराव कोकाटे (रा़ चिखली) व चंदू महादू लोणे (रा़ सावंगी) या दोघांना गाडीतून ताब्यात घेतले़ विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपींची चौकशी करण्यात आली़ यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली़या प्रकरणात आणखी तीन आरोपींचा समावेश असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे़ पुढील चौकशीसाठी आरोपींना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़