शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

रस्त्याच्या मागणीसाठी कारेगाव ग्रामस्थांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By शिवराज बिचेवार | Published: May 08, 2023 12:20 PM

स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता करावा अशी अनेक दिवसांपासूनची ग्रामस्थांची मागणी

नांदेड: धर्माबाद तालुक्यातील कारेगांव इथल्या ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गावातील स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी टोकाचे पाऊल उचलले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्याना ताब्यात घेतले. 

गावातील स्मशानभूमीला जायला रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी सामूहिकरित्या आत्मदहनाचा इशारा दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ रस्त्याची मागणी करीत होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ उडाला होता. सुदैवाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्याने अप्रिय घटना घडली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड