शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील ८३ हजार ९५० शेतक-यांना ३९६ कोटी ४२ लाख रुपयांची कर्जमाफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:57 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील एकूण ८३ हजार ९५० शेतक-यांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख १६ हजार ८८७ रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाल्याची माहिती उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ११ डिसेंबर २०१७ अखेर २ हजार ३३१ शेतक-यांच्या खात्यात ७ कोटी ६  लाख २२  हजार ९८६ रुपये जमा करण्यात आले आहेत. प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात २४  हजार ३८०  शेतक-यांच्या खात्यात ३० कोटी १३ लाख ९३ हजार ९०१ रुपये जमा करण्यात आले.

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील एकूण ८३ हजार ९५० शेतक-यांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख १६ हजार ८८७ रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यात डिसेंबरपासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाल्याची माहिती उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी दिली़ 

राज्य शासनाने ऐतिहासिक कर्जमाफी म्हणून उल्लेख केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांना दिवाळीत कर्जमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती़ परंतु आॅफलाईन आणि आॅनलाईनचा अनेक दिवस गोंधळ सुरु होता़ कर्जमाफीसाठीचे अर्ज दाखल करताना शेतक-यांच्या नाकी नऊ आले़ त्यात बँकाकडूनही काही ठिकाणी शेतक-यांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला. या योजनेत शेतक-यांना १ लाख ५० हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ११ डिसेंबर २०१७ अखेर २ हजार ३३१ शेतक-यांच्या खात्यात ७ कोटी ६  लाख २२  हजार ९८६ रुपये जमा करण्यात आले आहेत. तर प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात २४  हजार ३८०  शेतक-यांच्या खात्यात ३० कोटी १३ लाख ९३ हजार ९०१ रुपये जमा करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयकृत, ग्रामीण बँकांकडून ११ डिसेंबर २०१७ अखेर ५७  हजार २३९ शेतक-यांच्या खात्यात ३५९ कोटी २१ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यात एकूण ८३ हजार ९५० शेतक-यांच्या खात्यात ३९६ कोटी ४२ लाख १६ हजार ८८७ रुपये जमा केले आहेत. 

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या