शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 14:00 IST

ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

नांदेड : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. ही न्यायालयीन प्रकिया असली तरी त्यात सूडबुद्धी असल्याचे दिसतंय अशी टीका चव्हाण यांनी केली. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळा परिसरात ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसच्यावतीने केंद्रसरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली यावेळी चव्हाण बोलत होते. 

ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, देशातील आरक्षणाची पद्धतच भाजपला संपवायचे आहे. तसेच त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईबद्दल सुद्धा मत व्यक्त केले. माजी मंत्री देशमुख यांच्यावरील कारवाई नायालयीन प्रक्रिया दिसत असली तरी त्यात सुद्बुद्दी दिसून येत आहे असा आरोप त्यांनी केला. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु यातील अनेकांना मास्कचा विसर पडला होता. सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडाला होता

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणAnil Deshmukhअनिल देशमुखcongressकाँग्रेसOBC Reservationओबीसी आरक्षण