शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

रेल्वेचे लाईन ब्लॉक, धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस अंशत: रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:50 IST

औरंगाबाद-नांदेड एक्स्प्रेस गाडीचा सेवा दिवस आणि वेळेत बदल करण्यात आला आहे.

नांदेड : नांदेडरेल्वे विभागातील रांजणी आणि कोडी दरम्यान ३ ते ९ जानेवारी या कालावधीत चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत आणि धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक (१७६८८) धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस ३, ५, ६, ९ आणि १० जानेवारी दरम्यान धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द राहील. या तारखेस ही गाडी नांदेड ते मनमाड अशी धावेल.

गाडी क्रमांक (१७६६१) काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस ४, ५, ८ आणि ९ जानेवारी रोजी ९० मिनिटे उशिराने धावेल. गाडी क्रमांक (१७२३२) नगरसोल-नरसापूर दवी-साप्ताहिक एक्स्प्रेस ४ जानेवारी रोजी ९० मिनिटे उशिराने धावेल. तर गाडी क्रमांक (१२७८८) नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस ५, ८ आणि ९ जानेवारी रोजी ९० मिनिटे उशिरा धावेल.

या गाडीच्या दिवसात बदलगाडी क्रमांक (१७६१९) औरंगाबाद-नांदेड एक्स्प्रेस गाडीचा सेवा दिवस आणि वेळेत बदल करण्यात आला आहे. ही गाडी पूर्वी सोमवारी औरंगाबाद स्थानकावरून मध्यरात्री १:०५ वाजता सुटायची. त्या गाडीचा वेळ बदलल्याने ही गाडी रविवारी रात्री ११:३० वाजता सुटेल. मध्यरात्री १:०५ वाजता औरंगाबादवरून सुटणारी ही गाडी सोमवारीच पहाटे ६:१५ वाजता नांदेडला पोहचायची. ती गाडी आता सोमवारी पहाटे ४:३० वाजता नांदेडला पोहचेल.

टॅग्स :railwayरेल्वेNandedनांदेडchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर