शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कंधारच्या प्रसिद्ध बाजारपेठेतील जुगार अड्डयावर छापा; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, २७ जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:20 IST

कंधार शहरातील प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये एका पडक्या वाड्यामध्ये सुरू होता जुगार अड्डा

- मारोती चिलपिपरेकंधार (नांदेड): कंधार शहरातील प्रसिद्ध बाजारपेठमधील एका पडक्या वाड्यामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी ( दि. १७) पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. यावेळी जुगार खेळणाऱ्या २७ जणांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रकमेसह ७ लाख ६४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कंधार शहरातील प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये एका दार नसलेल्या पडक्या वाड्यामध्ये काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास पोलिस पथकाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगाराचे साहित्य, नगदी २ लाख ९३ हजार १०० रुपये, २५ मोबाईल असा एकूण ७ लाख ६४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर जुगार खेळणाऱ्या २७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सानप हे करीत आहेत.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा सचिन गुट्टे, लखन कहाळेकर, सतीश नळगे, धनराज लुंगारे, स्वप्निल कदम, ज्ञानोबा केंद्रे, दिलीप पवार, अतुल पापीनवार, राजू पवार, चांदु साखरे, पवन राठोड, साहेबराव वाघमारे, आकाश इंगोले, शिनू साकडे, अशोक वाघमारे, रामा काळेकर, रूपक व्यवहारे, तुषार गवळे, राजू साखरे, माधव गिरे, बालाजी केंद्रे, रमेश पवार, दत्ता केंद्रे, अविनाश गोरटकर, कपिल जोंधळे, महेश पिनाटे, दिग्विजय मोरे या २७ जणांविरूध्द पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदयानुसार कंधार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिस