शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

वीजचोरी प्रकरणात दोघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 4:42 AM

वीजचोरी करताना पकडल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण करणा-यांना बिलोली न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि दंड ठोठावला आहे.

बिलोली (जि. नांदेड)  - वीजचोरी करताना पकडल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण करणाºयांना बिलोली न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि दंड ठोठावला आहे.बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे मुख्य वीज वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी केली जात असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मिळाली होती. त्यावरून २४ फेब्रुवारी २०१५ रोजी कारवाई करीत दत्तराम बामणे व शिवराज कोटनोड दोघांवर कारवाई करण्यात आली. या वेळी दोघांनी वीज कंपनीच्या कर्मचाºयांशी हुज्जत घातली. तसेच त्यांना मारहाणही केली होती. याप्रकरणी बिलोली कनिष्ठ न्यायालयात चाललेल्या खटल्यात पाच जणांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अखेर न्या. पी. के. मुटकुले यांच्या न्यायालयाने बामणे व कोटनोड यांना वीजचोरीप्रकरणी एक वर्ष आणि कर्मचाºयांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल सहा महिने अशी एकत्रित शिक्षा आणि प्रत्येकी दोन हजारांचा दंड ठोठावला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजCrimeगुन्हा