शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

देशातील अराजकतेचे चित्र चिंता वाढविणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST

यावेळी मंचावर आ. अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्‍याणकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. श्‍यामसुंदर शिंदे, महापौर मोहिनी येवनकर, माजी पालकमंत्री ...

यावेळी मंचावर आ. अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्‍याणकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. श्‍यामसुंदर शिंदे, महापौर मोहिनी येवनकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार वसंव्‍हाण, हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्‍हा परिषद उपाध्यक्षा पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्‍याण सभापती रामराव नाईक, महिला व बालविकास सभापती सुशीलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माध्‍यमिक शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश भोसीकर, साहेबराव धनगे, लक्ष्‍मण ठक्‍करवाड, गोविंदराव नागेलीकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी सावित्रीबाई फुले पुरस्काराने संध्याताई दत्तात्रेय बारगजे व बेबीसुरेखा मनोहर शिंदे यांना, तर नरहर कुरुंदकर पुरस्काराने डॉ. सुरेश सावंत व आशा पैठणे यांना सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, ग्रंथ, शॉल, पुष्‍पहार व दीड लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रारंभी क्रांतिज्‍योती सावित्रीबाई फुले व नरहर कुरुंदकर यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीप प्रज्‍वलन करण्‍यात आले. त्‍यानंतर आनंदी विकास व संच यांनी स्‍वागत गीत सादर केले. प्रास्‍ताविक शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले. कार्यक्रमस्थळी शैक्षणिक स्टॉल उभारण्यात आले होते. बाळासाहेब कच्‍छवे यांची मेंदूची व्यायामशाळा हा एक नावीन्यपूर्ण प्रयोग मांडण्यात आला होता. या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन व्‍यंकटेश चौधरी यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी मानले.