जिल्ह्यातील विविध भागातून तापाच्या आजाराचे रुग्ण शहरी भागात उपचारार्थ येत आहेत. मात्र डेंग्यूच्या धास्तीने साधा तापही असल्यास अनेकजण धास्ती घेत आहेत ...
पारवा गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण सुरु आहे. याबाबत आरोग्य केंद्रास माहितीही आहे. परंतु, या आजाराबाबत गंभीरता दाखविली जात नाही. ...
नगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीने पुकारलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
जिल्हा परिषदेत फिरणार्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता जि.प. त येणार्या शिक्षकांना आता कामाच्या स्वरूपाची नोंद करावी लागणार आहे. शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत. ...
जग त्यांच्यासाठी, उमलले ना मन माझे, माझे मनु कोणाला उमजेना मनाला... कुठे विश्व हरवले कळले ना मला... दूरच्या गावी येईल का कोणी, माझ्या आनंदात नाचेल का ...