भोकर : कॉग़ोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भोकर येथे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला व आरोपीविरूद्ध कठोर पावले शासनाने उचलावीत अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़ ...
नांदेड: विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्त्व घडवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत प्राचार्य डॉ़ एऩव्ही़ कल्याणकर यांनी व्यक्त केले़ ...
नांदेड: रेल्वे बजेट - २०१४ मध्ये घोषित केल्याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग हुजूर साहिब नांदेड - बिकानेर-हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस (साप्ताहिक) सुरू करणार आहे़ ...