बोधडी : या परिसरातील अनेक खेड्यांचा बोधडीशी संपर्क येतो़ बाजारपेठही मोठी आहे़ शासकीय-निमशासकीय कार्यालये आहेत़ मात्र प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना बसस्थांब्यावर ताटकळत बसावे लागते़ ...
पदवीधर अंशकालीन कर्मचार्यांना विनाअट शासकीय सेवेत सामावून घ्यावे तसेच इतर मागण्यांबाबत पदविधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेवून चर्चा केली़ यावेळी पाटील यांनी संघटनेच्या सर्व मागण्या मंजूर केल्या असून ...
सक्षम देवगिरी प्रांत व मराठवाडा असोसिएशन ऑफ ब्लाईक यांच्या वतीने अखिल भारतीय अंध-अपंगांचे साहित्य संमेलन येत्या २० व २१ जून रोजी नांदेडात होणार आहे़ शंकरराव चव्हाण सभागृहात होणार्या या संमेलनाला देशभरातील अंध-अपंग उपस्थित राहणार आहेत़ ...
नांदेड : राज्याचे गृह (ग्रामीण), सार्वजनिक आरोग्य, कृषी व फलोत्पादन, पणन व पर्यटन राज्यमंत्री प्रा़राम शिंदे हे रविवार १४ जून रोजी नांदेड दौर्यावर येत असून त्यांचे रविवारी औरंगाबाद येथून मोटारीने सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन होणार आहे़ ...
राहेर : या परिसरातील अनेक गावांतील निराधारांना संजय गांधी निराधार योजनेचे मानधन मिळाले नाही़ त्यामुळे संबंधितांवर उपासमारीची वेळ येत आहे़ तीन ते चार महिन्यापासून निराधार मानधनाची वाट पाहत आहेत़ अधिकारी व ऑपरेटर तारीख पे तारीख देत आहेत, अशा तक्रारी नि ...
नांदेड : दाभड येथील आनंददायी शाळेत गटशिक्षणाधिकारी के़पी सोने यांनी भेट देवून पाहणी केली़ विद्यार्थर्ी कॅरम, बुद्धीबळ, सापसिडी, खो-खो खेळत होते़ काही मुले गोष्टीची पुस्तके वाचण्यात दंग होती़ यावेळी सौ़मसरकर, मुख्याध्यापक देवणे, एस़व्ही़भालके, प्रेरक ...