हंगामी वसतीगृहांच्या मान्यतेबाबत जि़प़चे प्रा़ शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेवून सांगतो अशी प्रतिक्रिया दिली़ त्यांना वारंवार विचारले असता संचिका आता माझ्याकडे उपलब्ध नसून माहिती घेतल्यानंतरच सांगेन असे ...
लोहा : राज्य परिवहन महामंडळातील वाहक, चालक, यांत्रिकीसह इतर विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संघटनेने वेतनवाढीसह इतर प्रमुख मागण्यांसंदर्भात बेमुदत संप पुकारल्यामुळे बससेवा ठप्प झाली. ...
नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ करावी, यासह विविध ११ मागण्यांसाठी गुरूवारी इंटकने पुकारलेल्या संपात विभागातील जवळपास अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले़ ...
देगलूर : राजकीय पाठबळाच्या आधारावर देगलुरातील रस्त्यांवर अतिक्रमण करणारे विविध भागातील शेकडो व्यावसायिक शेड उद्धवस्त करीत पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली़ ...
शरद वाघमारे, मालेगाव मालेगाव व नांदेड तालुक्यातील काही गावांना इसापूर धरणाचे दोन दलघमी पाणी सोडण्यात आले, पाणी आलेही. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले होते. ...
अर्धापूर : तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून १७ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे ...