विठ्ठल फुलारी, भोकर लोकमत लोकसहभाग यातून शिवनगरतांडा येथील शाळा आयएसओ झाली असून याच शाळेचा वसा घेवून आता हळदा केंद्रातील १२ शाळा आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत़ ...
नांदेड : बारड येथील रहिवासी आणि सहयोग संकुलात प्राध्यापक असलेल्या कपिल भिमेवार खून प्रकरणाला सूत्रधार नंदू गोडसेच्या आत्महत्येनंतर वेगळीच कलाटणी मिळाली आहे़ ...
अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड श्री गुरुगोविंदसिंघजी जयंतीनिमित्त सचखंड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी शहरातून नगरकीर्तन काढण्यात येणार आहे. ...
जळगाव : मनपाच्या विविध १८ मार्केटमधील कराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांनी त्यानंतरही गाळे बेकायदेशिरपणे ताब्यात ठेवल्याने पाचपट दंडासह भाडेवसुलीचा ठराव करण्यात आला असून तशी बिलेही व्यापार्यांना देण्यात येऊनही त्याची वसुली होऊ शकलेली नाही. आता नव्यान ...
औरंगाबाद : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर ओळखीच्याच दोन जणांनी भांडण उकरून काढून चाकूहल्ला केला. ही घटना रोशनगेट परिसरातील मदनी चौक येथे ५जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ...
औरंगाबाद : शासकीय रुग्णालय २५० प्रकारच्या सेवा देतात, त्या सेवेत वाढ केल्याने सर्वसामान्यांना भुर्दंड बसणार आहे. करिता दर कमी करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्याकडे काँग्रेस सेवादलाच्या वतीने केली आहे. ...
औरंगाबाद : ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे रोज नवीन सावज शोधत असतात. एका टी. व्ही. वरील शोमध्ये बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून सिडको एन-४ येथील एका जणाला ३१ हजार २५० रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. ही घटना ६ ते २२ डिसेंबर २०१५ या कालावधीत घडली. ...