नांदेड : महापालिका हद्दीसाठी शासनाने १ हजार ६७७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी आजपर्यंत १ हजार ५८० घरकुलांची यादी यापूर्वीच अंतिम करण्यात आली आहे़ ...
मारतळा : डोणवाडा ता़ लोहा येथील विद्यार्थिनींनी रस्ता दुरुस्तीसाठी व गावातील वाळूचे अवैध साठे हलवावेत या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन केले़ ...
नांदेड : जिल्ह्यात अवैध दारुची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून पोलिसांच्या विशेष पथकाकडून अवैध दारु विक्रेत्यावर धाडसत्र सुरू आहे. ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
नांदेड : दक्षिण - मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये धाड टाकून ५९८ विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला़ ...
नांदेड : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून काही तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे़ जिल्ह्यात १ जून ते ७ जुलैदरम्यान १७३़ ३५ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ ...