विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. ...
नसलेल्या औषधांची चिठ्ठी हाती देऊन कर्मचारी सांगतात ‘ हे बाहेरून घेऊन या’ ...
संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी अधीष्ठाता यांच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास भाग पाडले. ...
मृत्यूचे तांडव, तरीही निर्दयी प्रशासन झोपेतच ...
आमदार सत्यजीत तांबे यांनी नांदेड आणि घाटी येथील सरकारी रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूनंतर सरकारला खरमरीत सवाल केला आहे. ...
शासकीय रुग्णालयातील या घटनेवरुन राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ...
या घटनेवरुन आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. ...
नवजात बालक अतिदक्षता विभागात शेकडो किला केरकचरा निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
मी पैसे कुठून आणू हे सांगताना या महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले. ...
यावेळी वैद्यकीय संचालक किंवा अधीष्ठाता यांनाही या मृत्यूच्या तांडावाची खबरबात नव्हती काय? ...