नांदेड: जिल्ह्यासह लातूर, कर्नाटक, हैदराबादमध्ये दुचाकी चोरी आणि दरोडे घालणाºया आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले़ एका संशयित दुचाकीचोरावरुन पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला ...
नांदेड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने भावी शिक्षकांसाठी शनिवारी दुपारच्या सत्रात घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकेत असंख्य चुकाच चुका छापल्याने ...
नांदेड: औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतखेड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली़ ...
नांदेड: शहरातील श्रीनगर भागात के़विरेन साई चिटफंड प्रा़ लि़ मध्ये पैसे गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा ...
नांदेड: महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे़ ५६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आज सोळाशे कोटींवर पोहोचला आहे़ प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे़ ...
नांदेड: गत चार महिन्यांपासूनचे थकित मानधन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची उपासमार थांबवावी, या मागणीसाठी शुक्रवारी काढलेल्या थाळीनाद मोर्चाने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता़ ...