पोतरे यांच्या नातेवाईकांनी प्रशासन व बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करा, कुटुंबास आर्थिक मदतिचे लेखी आश्वासन द्या असे म्हणत शवविच्छेदन रोखून धरले होते. ...
नांदेड: सातबारा आॅनलाईन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून आजघडीला ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मूळ सातबारात असलेली प्रत्येक बाब संगणकीकृत सातबारात समाविष्ट केली जात आहे. त्याचवेळी सन २०१४-१५ पासून ते चालू वर्षापर्यंतच्या पीकपेºयाची नोंद सातबारावर ...
नांदेड: महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध कंत्राटी पदाच्या भरतीसाठी शनिवारी १० पदांसाठी ४२१ उमेदवारांनी मुलाखती दिल्या़ विशेष म्हणजे, या पदाच्या निवडीही महापालिकेने रात्री उशिरा जाहीर केल्या़ ...
नांदेड: विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर शासकीय सेवेत असताना खाजगी प्रॅक्टिसकडेच अधिक लक्ष देतात़ वारंवार ही बाब उघडकीस आली आहे़, परंतु प्रशासनाकडूनही जाणीवपूर्वक त्यांच्याकडे कानाडोळ ...
नांदेड: आॅनलाईनमध्ये येणाºया अडचणीवर मात करीत जिल्ह्यातील जवळपास २ लाख शेतकºयांनी पीक विमा भरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे. ...
नांदेड: मनपा निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या प्रभागरचना व आरक्षणाच्या सोडतीसंदर्भात शुक्रवारी ८२ आक्षेपांची सुनावणी पूर्ण करण्यात आली़ मुंबई महाराष्ट्र प्राधिकरणचे सदस्य सचिव संतोषकुमार यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली़ ...
नांदेड: चार महिन्यांचे थकित वेतन यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी २४ जुलैपासून सुरु असलेले स्वच्छता कर्मचाºयांचे आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले़ येत्या आठ दिवसांत स्वच्छता कर्मचाºयांचे थकित वेतन अदा करण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात ...
नांदेड: दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार या चित्रपटाच्या विरोधात काँग्रेसने शहरातील तीन सिनेमागृहांबाहेर जोरदार निदर्शने करीत ‘शो’ बंद पाडले़ तसेच भांडारकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ ...