नवीन नांदेड भागातील गोपाळचावडी येथे दोनच दिवसांपूर्वी देशी दारुचे दुकान सुरु झाले आहे़ ते दुकान बंद करावे या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता़ त्यानंतर जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ ...
नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे़ या गाडीला द्वितीय श्रेणीचा एक डब्बा वाढविला आहे़ ...
कंधार-लोहा मतदारसंघाचे शिवसेना आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाजपा प्रवेशाची संदिग्धता कायम असून सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आ़ चिखलीकर यांच्या निवासस्थानी चहाच्या निमित्ताने एक तास बंद दाराआड चर्चा केली़ चर्चेनंतर या दोन्ही ...
महिलांना पहिल्यांदा ३३ टक्के आरक्षण देण्याची भूमिका भाजपाने आपल्या पक्षात घेतली होती़ त्यानंतर संसद व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण महिलांना मंजूर झाले़ ते आरक्षण आता ५० टक्के करण्यासाठी भाजपा तयार असून इतर पक्ष मात्र त्यासाठी तयार नसल्याची माहिती भाजपाच ...
जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांची सून डॉ़चेतना विकास केंद्रे यांचा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता़ याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नों ...
नांदेड: सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे पीक विमा भरण्यास शेतकºयांना अनंत अडचणी येत आहेत. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आॅफलाईन व मॅन्युअली पीक विमा स्वीकारला जात आहे. जिल्हा बँकेच्या ६८ शाखांमध्ये रविवारची सुटी असतानाही पीक विमा स्वीकारला ...
भोकर: तालुक्यात दिवशी येथे बँकेसमोर रांगेत शेतकºयाचा झालेला मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी राज्यभरात पीक विमा भरण्याची मुदत किमान दहा दिवसांनी वाढवून देणे गरजेचे आहे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री ...
नांदेड: शहरापासून काही अंतरावरील सोमेश्वर येथे वाळू ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू केला असून त्याच्याविरुद्ध प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याची तक्रार करत समाजवादी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे दोन दिवसांपासून उपोषण करण्य ...
नांदेड: शहरातील अनधिकृत नळजोडणीविरुद्ध महापालिकेने धडक मोहिमेचा इशारा दिला असून १ ते १५ आॅगस्टदरम्यान अधिकृत नळजोडणी नियमित करण्यास शेवटची संधी देण्यात आली आहे. ...
नांदेड : जिल्ह्यातील जवळपास सव्वालाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून ५०० कोटींची कर्जमाफी जिल्ह्याला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१२ आणि त्यानंतर घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज यापैकी ३० जून १६ अखेर ...