शाम जाधव (२३) या तरुणाचा डेंग्यू मुळे रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. शामवर औरंगाबाद येथे उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने आज रक्षाबंधनाच्या दिवशीच त्याची अंत्ययात्रा निघाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ...
आगारातून धावणाºया लांब व मध्यम पल्ला बसचे भारमान ६० टक्क्यांपेक्षा कमी आल्यास फेºया स्थगित करण्याचे पत्र मध्यवर्ती कार्यालयाने पाठविले आहे. त्यामुळे कंधार आगारात चालक- वाहकांत बस वर्ग होऊन बदली होण्याची धास्ती वाढली असून उत्पन्नवाढीसाठी आता मोठा आटाप ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या, गणवेश वाटपातील दिरंगाई, वर्गखोल्या, शिक्षकांच्या रिक्त जागा आदी प्रश्नांची सरबत्ती करीत जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षण विभाग आणि शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांना धारेवर धरले़ काम करायची इच्छा नसेल तर शिक्षण विभाग सो ...
सेनेचे आमदार, नगरसेवक जागेवरच असून भाजपातील प्रवेशाबद्दल वावड्या उठवून सेनेला बदनाम करण्याचे काम भाजपच करीत असल्याची टीका शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़ चहाच्या माध्यमातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्ष फोडण्याचे प्रयत् ...
पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने चिंतातूर झालेल्या शेतकरी व नागरिकांना अडचणीतून सोडविण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, उपलब्ध असलेले पाणीसाठे राखीव करावेत तसेच १५ आॅगस्टपर्यंत वाट बघून नांदेड शहराला होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्या ...
गोदावरी नदी प्रदूषणास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महापौर शैलजा स्वामी, आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याविरूद्ध पर्यावरण कायद्यांतर्गत नांदेड मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत ...
थेरबन (ता. भोकर) येथील प्रेमीयुगुल पुजा दासरे-वर्षेवार (वय २२) व गोविंद कºहाळे (२५) यांचे प्रेम जुळले. पूजाचा दोष इतकाच की, तिने निर्मळ प्रेम केले. जात पाहिली नाही. तिने माणसातली माणुसकी पाहिली. गोविंदनेही तेच केले. दोघांनी सुखी जीवनाचा मार्ग निवडला. ...
जिल्हा परिषदेला गतवर्षी प्राप्त झालेल्या २२ कोटी रूपयांच्या दलितवस्ती निधीचे नियोजन नव्याने करण्याचे आदेश गुरूवारी झालेल्या समाजकल्याण समितीच्या बैठकीत सभापती शिला निखाते यांनी दिले आहेत़ ...