देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीवरुन मोठे वादंग निर्माण झाले असून या प्रशासकीय मंडळात शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्याचा समावेश नसल्याचा गौप्यस्फोट आ़सुभाष साबणे यांनी केला आहे. तर भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी मंगळवार ...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आविष्कृत करणाºया विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाला आयोजक मिळत नसल्याने ‘कोणीतरी युवक महोत्सव घ्या हो’, अशी विनवणी करण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे़ ...
स्थानिक आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांच्यापाठोपाठ सेनचे महानगराध्यक्ष बाळू खोमणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. ...
महापालिका हद्दीत दलित वस्ती निधीतून काम करण्यासाठी आणखी ९ कोटींचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत़ पूर्वीच्या जवळपास १६ कोटींच्या कामांचा निर्णय अद्याप लागलेला नसतानाच निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने पुन्हो हे ९ कोटींच्या कामांचे प्र ...
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या अभियानाला गती देण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २२ हजार १७ शौचालयांचे शोषखड्डे तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली़ ...
स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनचा प्रयत्न करणाºयाला पोलिसांनी पकडले असून या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
पाऊस कमी झाल्यामुळे येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी वाहून जाऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी कोल्हापुरी बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीचे कामे तांत्रिकदृष्ट्या तपासूनच पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या़ ...
न्यायाधिश एम.एस.शेख यांनी स्वच्छतेचा ध्यास घेवून न्यायालयात व परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. स्वतः न्यायाधिशांनी हातात झाडू घेवून परिसर स्वच्छ केल्याने सर्व न्यायालयीन कर्मचारी व वकीलांनीही आपला स्वंयस्पुर्तीने सफाईच्या कार्यात सहभाग घेतला. ...