शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलमध्ये संस्कार लक्ष्मण देशमुखे या विद्यार्थ्याच्या मृत्यूस जबाबदार असणाºया संस्थेवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी पालक व नेत्यांचे शिष्टमंडळ २३ आॅगस्ट रोजी दुपारी किनवट येथील एक ...
शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन ऐनवेळी माघार घेणाºया ठाण्याच्या अमृत इंटरप्राईजेस या कंत्राटदाराची ५० लाखांची इसारा रक्कम जप्त करण्याची तसेच सदर कंत्राटदारास तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी द ...
महाराष्ट्र आरक्षण कायद्यानुसार ठेवण्यात आलेल्या बढत्यांतील ३३ टक्के आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे़ यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २००६ मध्ये दिलेल्या एम़ नागराज या निवाड्याचा आधार घेतला आहे़ नागराज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्दे ...
शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी करुन शेतकºयांना त्वरित बेबाकी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी लीड बँकेसमोर निदर्शने करण्यात आली. ...
तालुक्यातील मालेगाव येथे कामाजी हानमंतराव इंगोले यांचा खून झाला होता़ या प्रकरणात मुलगा ज्ञानेश्वर इंगोले याने तक्रार दिली होती़, परंतु फिर्यादी मुलगाच आरोपी निघाल्याने खळबळ उडाली आहे़ ...
जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थामधून पाठविण्यात येणाºया प्रतिनिधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य वाढणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतदारांची प्र ...
शहरात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेडकरनगर, जयभीमनगर, श्रावस्तीनगर, नई अबादी, रमामाता सोसायटी, लालवाडी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरुण गोरगरीबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली़ ...
मरी येथील बालविकास सेवा प्रकल्प योजना कार्यालयात बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत असताना शांता अमृतराव सुरेवाड (अनमुलवार) यांना लाच स्विकारताना पकडण्यात आले होते़ याप्रकरणात उघड चौकशीनंतर भाग्यनगर पोलिस ठाण्यात शांत सुरेवाड व व्यंकट अनमुलवार या ...