नांदेड: आॅनलाईनमध्ये येणाºया अडचणीवर मात करीत जिल्ह्यातील जवळपास २ लाख शेतकºयांनी पीक विमा भरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे. ...
नांदेड: मनपा निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या प्रभागरचना व आरक्षणाच्या सोडतीसंदर्भात शुक्रवारी ८२ आक्षेपांची सुनावणी पूर्ण करण्यात आली़ मुंबई महाराष्ट्र प्राधिकरणचे सदस्य सचिव संतोषकुमार यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली़ ...
नांदेड: चार महिन्यांचे थकित वेतन यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी २४ जुलैपासून सुरु असलेले स्वच्छता कर्मचाºयांचे आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले़ येत्या आठ दिवसांत स्वच्छता कर्मचाºयांचे थकित वेतन अदा करण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात ...
नांदेड: दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार या चित्रपटाच्या विरोधात काँग्रेसने शहरातील तीन सिनेमागृहांबाहेर जोरदार निदर्शने करीत ‘शो’ बंद पाडले़ तसेच भांडारकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ ...
नांदेड: जिल्ह्यासह लातूर, कर्नाटक, हैदराबादमध्ये दुचाकी चोरी आणि दरोडे घालणाºया आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले़ एका संशयित दुचाकीचोरावरुन पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला ...
नांदेड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने भावी शिक्षकांसाठी शनिवारी दुपारच्या सत्रात घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकेत असंख्य चुकाच चुका छापल्याने ...
नांदेड: औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतखेड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली़ ...