नांदेड: सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे पीक विमा भरण्यास शेतकºयांना अनंत अडचणी येत आहेत. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आॅफलाईन व मॅन्युअली पीक विमा स्वीकारला जात आहे. जिल्हा बँकेच्या ६८ शाखांमध्ये रविवारची सुटी असतानाही पीक विमा स्वीकारला ...
भोकर: तालुक्यात दिवशी येथे बँकेसमोर रांगेत शेतकºयाचा झालेला मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी राज्यभरात पीक विमा भरण्याची मुदत किमान दहा दिवसांनी वाढवून देणे गरजेचे आहे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री ...
नांदेड: शहरापासून काही अंतरावरील सोमेश्वर येथे वाळू ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू केला असून त्याच्याविरुद्ध प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याची तक्रार करत समाजवादी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे दोन दिवसांपासून उपोषण करण्य ...
नांदेड: शहरातील अनधिकृत नळजोडणीविरुद्ध महापालिकेने धडक मोहिमेचा इशारा दिला असून १ ते १५ आॅगस्टदरम्यान अधिकृत नळजोडणी नियमित करण्यास शेवटची संधी देण्यात आली आहे. ...
नांदेड : जिल्ह्यातील जवळपास सव्वालाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून ५०० कोटींची कर्जमाफी जिल्ह्याला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१२ आणि त्यानंतर घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज यापैकी ३० जून १६ अखेर ...
पोतरे यांच्या नातेवाईकांनी प्रशासन व बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करा, कुटुंबास आर्थिक मदतिचे लेखी आश्वासन द्या असे म्हणत शवविच्छेदन रोखून धरले होते. ...
नांदेड: सातबारा आॅनलाईन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून आजघडीला ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मूळ सातबारात असलेली प्रत्येक बाब संगणकीकृत सातबारात समाविष्ट केली जात आहे. त्याचवेळी सन २०१४-१५ पासून ते चालू वर्षापर्यंतच्या पीकपेºयाची नोंद सातबारावर ...
नांदेड: महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध कंत्राटी पदाच्या भरतीसाठी शनिवारी १० पदांसाठी ४२१ उमेदवारांनी मुलाखती दिल्या़ विशेष म्हणजे, या पदाच्या निवडीही महापालिकेने रात्री उशिरा जाहीर केल्या़ ...
नांदेड: विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर शासकीय सेवेत असताना खाजगी प्रॅक्टिसकडेच अधिक लक्ष देतात़ वारंवार ही बाब उघडकीस आली आहे़, परंतु प्रशासनाकडूनही जाणीवपूर्वक त्यांच्याकडे कानाडोळ ...