शहरातील वसंतनगर भागात रुपा गेस्ट हाऊससमोर पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या कारने अचानक पेट घेतला़ त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला पाचारण केले़ काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात आली़ ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली़ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान पीक विमा योजनेत शासनाने ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीची घोषणा केली, परंतु मंगळवारी दिवसभर बँकांना त्याबाबत आदेशच मिळाले नव्हते़ त्यामुळे दिवसभरात एकाही बँकेने पीक विम्याचे अर्ज स्वीकारले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांना ...
शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते़ ...
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महापालिका प्रभारी कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, आ. सुजितसिंह ठाकूर, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या दोन दिवसांच्या नांदेड दौºयात युतीचा प्रश्न बेदखलच झाला. त्याचवेळी भाजपाच्या या दौºयात प्रामुख्याने ...
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प क्रमांक २ च्या वतीने स्तनपान व शिशुपोषण या विषयावर जनजागृती करण्यासाठी शहरातून रॅली काढण्यात आली़ यामध्ये सातशेहून अधिक अंगणवाडी सेविका आणि ...
नवीन नांदेड भागातील गोपाळचावडी येथे दोनच दिवसांपूर्वी देशी दारुचे दुकान सुरु झाले आहे़ ते दुकान बंद करावे या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता़ त्यानंतर जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ ...
नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे़ या गाडीला द्वितीय श्रेणीचा एक डब्बा वाढविला आहे़ ...
कंधार-लोहा मतदारसंघाचे शिवसेना आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाजपा प्रवेशाची संदिग्धता कायम असून सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आ़ चिखलीकर यांच्या निवासस्थानी चहाच्या निमित्ताने एक तास बंद दाराआड चर्चा केली़ चर्चेनंतर या दोन्ही ...
महिलांना पहिल्यांदा ३३ टक्के आरक्षण देण्याची भूमिका भाजपाने आपल्या पक्षात घेतली होती़ त्यानंतर संसद व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण महिलांना मंजूर झाले़ ते आरक्षण आता ५० टक्के करण्यासाठी भाजपा तयार असून इतर पक्ष मात्र त्यासाठी तयार नसल्याची माहिती भाजपाच ...
जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांची सून डॉ़चेतना विकास केंद्रे यांचा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता़ याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नों ...