पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने चिंतातूर झालेल्या शेतकरी व नागरिकांना अडचणीतून सोडविण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, उपलब्ध असलेले पाणीसाठे राखीव करावेत तसेच १५ आॅगस्टपर्यंत वाट बघून नांदेड शहराला होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्या ...
गोदावरी नदी प्रदूषणास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महापौर शैलजा स्वामी, आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्याविरूद्ध पर्यावरण कायद्यांतर्गत नांदेड मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत ...
थेरबन (ता. भोकर) येथील प्रेमीयुगुल पुजा दासरे-वर्षेवार (वय २२) व गोविंद कºहाळे (२५) यांचे प्रेम जुळले. पूजाचा दोष इतकाच की, तिने निर्मळ प्रेम केले. जात पाहिली नाही. तिने माणसातली माणुसकी पाहिली. गोविंदनेही तेच केले. दोघांनी सुखी जीवनाचा मार्ग निवडला. ...
जिल्हा परिषदेला गतवर्षी प्राप्त झालेल्या २२ कोटी रूपयांच्या दलितवस्ती निधीचे नियोजन नव्याने करण्याचे आदेश गुरूवारी झालेल्या समाजकल्याण समितीच्या बैठकीत सभापती शिला निखाते यांनी दिले आहेत़ ...
जिल्ह्यातील तरुण व प्रथमपात्र मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात जुलै महिन्यात राबविलेल्या विशेष मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
भारत सरकारद्वारे एकच करप्रणाली वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करून या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना, जनजागृती केली जात आहे़ नांदेड विभागात पूर्वीचे ७००० करदाते आणि नव्याने १८०० करदात्यांनी नोंदणी केली आहे़ ग्रामीण तसेच सिमावर्ती भागात ...
पंतप्रधान पीक विमा योजनेत ३१ जुलैची मुदत संपल्यानंतर शासनाने मंगळवारी सायंकाळी ५ आॅगस्टपर्यंतच्या मुदतवाढीचे आदेश बँकांना पाठविले़, परंतु रात्री उशिरा पीक विम्यासंदर्भात आणखी एक आदेश धडकला़ त्यामध्ये बिगर कर्जदार शेतकºयांना सेतू केंद्रात पीक विमा काढ ...
सकल मराठा समाजाच्या वतीने ९ आॅगस्ट क्रांतिदिनी मुंबई येथे राज्यस्तरीय मराठा क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़ या मोर्चामध्ये समाजबांधवांनी सहभागी व्हावे याबाबत जनजागृती करण्यासाठी बुधवारी शहरातील छत्रपती चौक येथून दुचाकी रॅली काढण्यात आली़ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण योजनेअंतर्गत घोषित केलेली नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल. त्यासोबतच ९९ वर्षे देखभाल करण्यासाठी रिलायन्स कंपनीकडे सुपूर्द केलेल्या नांदेड येथील विमानतळाची धावपट्टी जर कंपनीने दुरूस्त केली नाही तर हे विमानतळ ...