स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या अभियानाला गती देण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २२ हजार १७ शौचालयांचे शोषखड्डे तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली़ ...
स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनचा प्रयत्न करणाºयाला पोलिसांनी पकडले असून या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
पाऊस कमी झाल्यामुळे येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी वाहून जाऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी कोल्हापुरी बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीचे कामे तांत्रिकदृष्ट्या तपासूनच पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या़ ...
न्यायाधिश एम.एस.शेख यांनी स्वच्छतेचा ध्यास घेवून न्यायालयात व परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. स्वतः न्यायाधिशांनी हातात झाडू घेवून परिसर स्वच्छ केल्याने सर्व न्यायालयीन कर्मचारी व वकीलांनीही आपला स्वंयस्पुर्तीने सफाईच्या कार्यात सहभाग घेतला. ...
शाम जाधव (२३) या तरुणाचा डेंग्यू मुळे रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. शामवर औरंगाबाद येथे उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने आज रक्षाबंधनाच्या दिवशीच त्याची अंत्ययात्रा निघाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ...
आगारातून धावणाºया लांब व मध्यम पल्ला बसचे भारमान ६० टक्क्यांपेक्षा कमी आल्यास फेºया स्थगित करण्याचे पत्र मध्यवर्ती कार्यालयाने पाठविले आहे. त्यामुळे कंधार आगारात चालक- वाहकांत बस वर्ग होऊन बदली होण्याची धास्ती वाढली असून उत्पन्नवाढीसाठी आता मोठा आटाप ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या, गणवेश वाटपातील दिरंगाई, वर्गखोल्या, शिक्षकांच्या रिक्त जागा आदी प्रश्नांची सरबत्ती करीत जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षण विभाग आणि शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांना धारेवर धरले़ काम करायची इच्छा नसेल तर शिक्षण विभाग सो ...
सेनेचे आमदार, नगरसेवक जागेवरच असून भाजपातील प्रवेशाबद्दल वावड्या उठवून सेनेला बदनाम करण्याचे काम भाजपच करीत असल्याची टीका शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़ चहाच्या माध्यमातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्ष फोडण्याचे प्रयत् ...