विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन संपादित केलेल्या शेतकºयांच्या पाल्यांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयासमोर चौथ्या दिवशीही शेतकºयांचे उपोषण सुरूच होते. ...
शिवसेनेचे नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, महानगराध्यक्ष बाळू खोमणे माजी विरोधी पक्षनेत्यासह चार नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे देत भाजपात प्रवेश केला आहे़ या सर्व राजकीय उलथापालथीनंतरही सेनेमधून मागील चार दिवसात कोणतीही प्रतिक्रिया उमटल ...
महावितरणच्या कामगार संघटना पदाधिकाºयांनी भेटीपूर्वी परवानगी घ्यावी तसेच त्याबाबतचा पुरावा सादर करावा, असे परिपत्रक नांदेड परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी काढले आहे. या परिपत्रकावरुन कर्मचारी संघटनामध्ये रोष निर्माण झाला असून हे परिपत्रक तत्काळ रद्द क ...
दोन वर्षापूर्वी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मालमत्ता विभागास जोडण्यात आला होता. या विभागाला स्वतंत्रपणे काम करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहे. पाणी पुरवठा विभागाचे ५५ वसुली लिपिक मालमत्ता विभागातून बाहेर काढण्यात आले आहेत. ...
देगलूर शहरातील अतिशय गजबजलेल्या लोहिया मैदान या बाजारपेठेच्या भागात एक महिन्याच्या मुलीस नालीत ठेवून निर्दयी माता पसार झाली. मुलीच्या सततच्या रडण्याने आजुबाजुच्या दुकानदारांनी कानोसा घेत तिला नालीतून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ...
देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीवरुन मोठे वादंग निर्माण झाले असून या प्रशासकीय मंडळात शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्याचा समावेश नसल्याचा गौप्यस्फोट आ़सुभाष साबणे यांनी केला आहे. तर भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी मंगळवार ...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आविष्कृत करणाºया विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाला आयोजक मिळत नसल्याने ‘कोणीतरी युवक महोत्सव घ्या हो’, अशी विनवणी करण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे़ ...
स्थानिक आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांच्यापाठोपाठ सेनचे महानगराध्यक्ष बाळू खोमणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. ...
महापालिका हद्दीत दलित वस्ती निधीतून काम करण्यासाठी आणखी ९ कोटींचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत़ पूर्वीच्या जवळपास १६ कोटींच्या कामांचा निर्णय अद्याप लागलेला नसतानाच निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने पुन्हो हे ९ कोटींच्या कामांचे प्र ...