लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

महावितरणच देते बिल; सौरउर्जेतून तयार वीज विकून ग्राहक मालामाल - Marathi News | Mahavitraan itself pay the bill; Consumer got money by selling electricity generated from solar energy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणच देते बिल; सौरउर्जेतून तयार वीज विकून ग्राहक मालामाल

नांदेडात दोन हजार नागरिकांनी तयार केली वीज अन्‌ महावितरणला विकलीही ! ...

पुढील धोका टाळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दोन्ही हंगामापूर्वी एकरी १० हजार द्यावेत - Marathi News | 10,000 per acre should be given to farmers in Marathwada to avoid further danger; Recommendation of the Divisional Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुढील धोका टाळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दोन्ही हंगामापूर्वी एकरी १० हजार द्यावेत

कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमते अभावी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. ...

आतबट्ट्याची शेती उठली जिवावर; सरकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारी कर्जाचा ‘फास’ - Marathi News | Lending loans to farmers to pay off government loans; loss in farming leads towards farmers life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आतबट्ट्याची शेती उठली जिवावर; सरकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारी कर्जाचा ‘फास’

सरकार, प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष नसल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढत आहे. ...

एका दुचाकी चोरीच्या तपासात १७ चोरींच्या गाड्या सापडल्या  - Marathi News | A two-wheeler theft investigation led to the recovery of 17 stolen bikes | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एका दुचाकी चोरीच्या तपासात १७ चोरींच्या गाड्या सापडल्या 

अर्धापूर पोलिसांची कामगिरी; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

नांदेड जिल्हा मजूर फेडरेशन महाविकास आघाडीच्या ताब्यात - Marathi News | Nanded District Labor Federation in possession of Mahavikas Aghadi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा मजूर फेडरेशन महाविकास आघाडीच्या ताब्यात

मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दाखविल्याने टक्केवारी ९९ पर्यंत गेली होती. ...

धक्कादायक! धावत्या ऑटोत झटापट, प्रवाशावर खंजरने हल्ला - Marathi News | in a running auto the passenger was attacked with a dagger | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक! धावत्या ऑटोत झटापट, प्रवाशावर खंजरने हल्ला

या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

गोदावरीत जलपर्णी, पाणी झाले हिरवे; शहरातील सांडपाणी नदीपात्रात - Marathi News | In the Godavari, the water has turned green; City sewage into the river basin in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदावरीत जलपर्णी, पाणी झाले हिरवे; शहरातील सांडपाणी नदीपात्रात

शहरालगत गोदावरी नदी असून, शहरातील सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते ...

मानव विकास निर्देशांक पाहणीला ‘ब्रेक’; २०११ च्या जणगणनेनुसारच होतोय उपाययोजनांचा विचार - Marathi News | Human Development Index Survey 'Break'; The measures are being considered according to the 2011 population census | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मानव विकास निर्देशांक पाहणीला ‘ब्रेक’; २०११ च्या जणगणनेनुसारच होतोय उपाययोजनांचा विचार

जनगणना न होण्याचे कारण; मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील ३० तालुक्यांचा समावेश ...

गावपुढाऱ्यांना दणका, निवडणूक खर्च सादर न करणारे ३६८ उमेदवार पाच वर्षांसाठी अपात्र - Marathi News | village leaders shock, 368 candidates who did not submit election expenses disqualified for five years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गावपुढाऱ्यांना दणका, निवडणूक खर्च सादर न करणारे ३६८ उमेदवार पाच वर्षांसाठी अपात्र

ग्रामपंचायत निवडणूकीतील खर्च न सादर करणे भोवले ...