सप्टेंबरचा पहिला आठवडा संपल्यानंतर जिल्ह्यात ५३.४४ टक्के पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेषत: माहूरसह हिमायतनगर आणि देगलूर तालुक्यातील परिस्थिती पावसाअभावी बिकट झाल्याचे चित्र असून या तालुक्यांत वार्षिक सरासरी ...
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला असून ३५ सदस्यपदांसाठी ५ सप्टेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे़ या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या २८ सदस्यांना निवडून देण्यात येणार आहे़ त्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली असून काँग्रेस सोबत ...
महापालिका निवडणुकीत काँग्रेसपुढे कोणतेही आव्हान नसून ‘हम लढेंगे, हम जितेंगे’ अशा शब्दात आगामी महापालिका निवडणुकीतील यशाबाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला. नांदेड महापालिका काँग्रेसची आहे आणि काँग्रेसचीच राहील, असेही ते म्हणाले. ...
ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रारंभी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा नांदेड दौरा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरणार आहे. एकीकडे निवडणुकीची घोषणा आणि दुसºया दिवशी राहूल गांधींची सभा हा योग काँग्रेससाठी दुग्धशर्करा ठरला आहे. म ...
जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा यांच्यासाठी पायाभूत सोयी-सुविधा योजनेकरिता जिल्हा नियोजन समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे. ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात वाढलेल्या फुकट्या प्रवाशांवर नियंत्रण आणण्यासाठी विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांच्या पथकाने धडक तपासणी मोहीम राबविली जात आहे़ गुरूवारच्या मोहिमेत वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांची तपासणी करून ४४७ प्र ...
शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४ ...
महापालिका निवडणुकीचा बिगुल बुधवारी सायंकाळी वाजला असून उद्यापासून या रणधुमाळीला प्रारंभ होणार आहे. महापालिकेच्या २० प्रभागातून ८१ नगरसेवकांसाठी होणाºया या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. महापालिकेवर असलेली काँग्रेसची सत्त ...