तालुक्यात वस्ती तेथे अंगणवाडी या तत्त्वानुसार एकात्मिक बालविकास प्रकल्पअंतर्गत चालवल्या जाणाºया एकूण ४१७ अंगणवाड्या आहेत. पैकी फक्त १४८ अंगणवाड्यांना शासनाची इमारत आहे़ तर तालुक्यात २६९ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही़ ...
शेतकºयांकडे शिल्लक असलेली तूर अखेर शासनाकडून ‘बाजार हस्तक्षेप योजने’च्या माध्यमातून खरेदी करण्यात आली़ जिल्ह्यातील विविध केंद्रावर ३१ आॅगस्टपर्यंत २३ हजार १९८़५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, परंतु या तुरीचे चुकारे अद्याप अदा करण्यात आले नाहीत़ त्या ...
महापालिकेची निवडणूक ११ आॅक्टोबर रोजी होणार असून निवडणुकीसंदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त हे १३ सप्टेंबर रोजी नांदेडात येणार आहेत़ दरम्यान, निवडणुकीच्या खर्चावर आयोगाची करडी नजर राहणार आहे़ ...
काँग्रेसकडून आघाडीसंदर्भात काय निर्णय होईल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली असून पूर्वीपेक्षा दुप्पट जागा पक्ष जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ़ धनंजय मुंडे यां ...
साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे शारदीय नवरात्र महोत्सवाची माहूरगडावर तयारी सुरू झाली आहे़ संस्थानच्या वतीने स्वच्छता आणि सुरक्षेवर अधिक भर देण्यात येत असून संपूर्ण श्रीक्षेत्र माहूरगडावर तब्बल ५८ सीसीटीव्हीची करडी ...
खुशालसिंगनगर भागात एका भोजनालयात महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली़ याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन विमातनळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़ ...
पंतप्रधान प्रगती योजनेअंतर्गत राज्यभरात राबविण्यात येणाºया विशेष कुष्ठरोग मोहिमेस नांदेड जिल्ह्यात सुरुवात झाली आहे़ गेल्या पाच दिवसांत शहरी व ग्रामीण भागात जवळपास ३५० संशयित रूग्ण आढळले आहेत. ...
राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्ह्यातील विविध प्रकरणांत ५ कोटी १० लाख ७९ हजार ३०९ रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली असून ७७३ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली आहेत़ ...
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला लढत देण्याची हवा निर्माण करणाºया भाजपच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन रविवारी शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...