महापालिका निवडणुकीसाठी २० प्रभागांकरिता ५७५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत़ तसेच निवडणूक कामांसाठी ३० क्षेत्रीय अधिकाºयांसह ३ हजार १७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ तर २९५ कर्मचारी हे राखीव राहणार आहेत़ ...
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सोनार समाजातील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाºया नराधमाला कडक शिक्षा करावी, या मागणीसाठी बुधवारी सराफा दुकाने बंद ठेऊन सराफा असोसिएशन व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले़ दरम्यान ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत असून त्यासाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा, आपले सरकार, सीएससी केंद्र पुढील दोन दिवस २४ तास सुरु ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण ...
दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेले तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटवून घेण्याकरिता ९ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा न्यायालयात राष्टÑीय लोक अदालतीमध्ये एकूण ३१८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८१ प्रकरणे निकाली लागली आहेत. ...
व्हॉट्सअपवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचा व आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी वसमत येथे एकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. समाजाच्या भावना दुखावणारा मजकूर टाकल्याबद्दल अनेक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. ...
महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून शहरात होर्डिंग्ज, मॅसेजद्वारे जनजागृती केली जात आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांचीही मदत घेतली जाणार असून शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यां ...
पांगरी ता़ अर्धापूर येथील ऋतुजा दुधाटे व मनाठा येथील वर्षा मुरमुरे या विद्यार्थिनींचा अनुक्रमे डेंग्यू व तापाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना ११ सप्टेंबर रोजी घडली़ ...
भारतात होणाºया १७ वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेअंतर्गत मुंबईमध्ये ६ सामने होणार आहेत. या स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी संपूर्ण राज्यात फुटबॉल फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यातही या स्पर्धेच्या वातावरणनिर्र्मितीसाठी १५ सप्टें ...
तालुक्यातील अर्जापूर येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने १० लाखांचा निधी मंजूर केला आहे. हुतात्मा गोविंदराव पानसरे हे मराठवाडा मुक्तिसंग्रामात पहिले बळी ठरले. ...