जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने होत असून साडेआठ हजार शिक्षकांच्या बदल्यांची तयारी पूर्ण झाली आहे़ शासन ते मुख्य कार्यकारी अधिकारी या स्तरावर बदल्या होणार असल्याने अधिकारी व पदाधिकाºयांचा हस्तक्षेप आता थांबला ...
काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत़ अगोदर काँग्रेसने आमचा वापर केला अन् आता भाजपाही तेच करीत आहे़ त्यामुळे घटनेच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकजुट दाखविण्याची गरज असल्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा पक्षनिरीक्षक अमित भूईगळ यांनी ...
स्वयंघोषित मन्याडचा वाघ जर सेनेतच असल्याचे सांगत आहे़ तर त्यांनी माझ्या स्वागतासाठी यायला पाहिजे होते़ कारण वाघ हा रंग बदलत नाही़ सरडा मात्र रंग बदलतो, अशा शब्दात आ़ प्रताप पाटील चिखलीकरांवर टीकास्त्र सोडत भाजपामध्ये मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप अॅड ...
पंजाब, हरियाणामध्ये उद्भवलेल्या हिंसाचारामुळे उत्तर भारतातून धावणाºया रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ शनिवारनंतर आज रविवारीही नांदेड येथून उत्तर भारतात जाणारी सचखंड आणि श्रीगंगानगर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे़ ...
चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना ह्रदय विकाराने मृत्यू झालेल्या भोकर येथील सुभेदार नरसींग शिवाजी जिल्लेवाड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
जिल्हा प्रशासनाने पर्जन्यमान कमी असल्याने भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर दोनच दिवसांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने भूजलपातळी वाढली आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर नियोजन करणाºया प्रशासनाला दिलासा मिळ ...
डीजे वाजवण्यावर बंदी घातल्याने उत्सव काळातील आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपसुकच पारंपरिक वाद्यांना पसंती दिली जात आहे़ तर नांदेडकरांमध्ये पुणे, मुंबईप्रमाणे ढोलताशांचा नवा ट्रेंड निर्माण होत आहे़ बाप्पाच्या स्वागतासाठी शुक्रवारी शहरात निघालेल्या मिरवणु ...
नागपुरवरून परभणीकडे जाणार्या एका कारला पैनगंगा नदीवर समोरून येणार्या भरदाव ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की कार नदीपात्रामध्ये जाऊन कोसळली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मयतामध्ये भाजपाचे आमदार अनिल गोटे यांचे धाकटया बंधू व भाव ...