थून धावणाºया सचखंड एक्स्प्रेससह इतर गाड्या मागील तीन दिवसांपासून रद्द करण्यात येत होत्या, परंतु उत्तर भारतातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याने २९ आॅगस्ट रोजी सुटणारी श्री हुजूर साहिब नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेत नांदेड स्थानका ...
ऐन सण- उत्सवाच्या काळातही महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयाचा गलथान कारभार सुरूच आहे. गणेश चतुर्थीपासून सातत्याने या भागात वीजपुरवठा खंडित होत असून शनिवारी रात्रभर खंडित झालेला वीजपुरवठा रविवारीही दिवसभर सुरळीत झाला नव्हता. ...
विघ्नहर्त्याचे बोट धरुन आलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे़ शुक्रवारी अधूनमधून हजेरी लावणाºया पावसाने शनिवारी रात्री नांदेड शहराला तब्बल चार तास झोडपून काढले़ त्यानंतर रविवारी दुपारपासून संततधार सुरुच होती़ त्या ...
गावाशेजारील नदीत आंघोळीस गेलेल्या एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ तर अन्य मुलांचे प्राण एका युवकाच्या सतर्कतेमुळे वाचले़ ही घटना रविवारी दुपारी बोधडी बु़ (ता़ किनवट) येथे घडली़ ...
अण्णा भाऊंच्या नायिका कोण्या एका जाती-धर्माच्या नव्हत्या तर त्या स्त्रीत्वाचे रक्षण करणाºया आणि अन्यायाविरूद्ध बंड करणाºया रणमर्दिनी होत्या, असे प्रतिपादन प्रा़ डॉ़ प्रमोद गारोडे यांनी केले़ ...
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांच्या अनुयायामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये उद्भवलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे सलग तिसºया दिवशीही म्हणजे सोमवारी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि नांदेड-श्रीगंगानगर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ त ...
जिल्ह्यात मघा नक्षत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे़ हवामान विभागानेही अतिवृष्टीचा इशारा दिला होता़ त्यामुळे महामंडळाच्या सेवेवरही परिणाम झाला आहे, परंतु भोकर आगाराच्या भोकर- सोलापूर बसमध्ये प्रवाशांना वेगळाच अनुभव आला़ प्रवासात अचानक पाऊस सुरु झ ...
तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८३३ मिमी आहे, परंतु २४ व २५ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसाने ४५१.६६ मिमीची नोंद झाल्याने निम्मी सरासरी ओलांडली. मात्र जलसाठे अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे. ...
गणेशोत्सव आणि आगामी काळातील सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील आणखी तीन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे़ आतापर्यंत जवळपास दहापेक्षा अधिक आरोपींवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे़ ...