निवडणुकीच्या तोंडावर इंदू मिल येथे उभारण्यात येणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्टÑीय स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले़ त्याला दोन वर्षे उलटली आहेत़, परंतु अद्यापही प्रत्यक्ष काम सुरु झाले नाही़ देशातील दलित मते मिळविण्यासाठी भाजपाकडून प्रतिकां ...
वैरण घेवुन येत असतांना बैलगाडी उलटुन झालेल्या अपघातात एका बत्तीस वर्षीय शेतमजुराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या पुलाजवळ दि.18 रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजेसुमारास घडली. ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा यावर्षीचा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ‘वसुंधरा-२०१७’ विष्णूपुरी येथील ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ...
वातावरण बदलामुळे तालुक्यात तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येत आहेत. मात्र येथे इंजेक्शनचा व डेंग्यू तपासणी कीटचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे. ...
येथील कुंडलेश्वर मंदिरात राजेश्वरराव इनामदार प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ स्वा.सै. श्यामराव गुरुजी जहागीरदार, गोपलासिंह चौव्हाण यांना जीवनगौरव पुरस्कार विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे धर्माबाद रेल्वस्थानक अनेक समस्यांच्या विळख्यात असल्याने प्रवाशांची गैरसोय तर होतेच त्याचबरोबर अन्य काही गोष्टींचा त्रास होत आहे. ...
महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी जवळपास २ हजारांहून अधिक ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन (ईव्हीएम) लागणार आहेत. या मशीन लातूर आणि परभणीहून मागविण्यात आल्या आहेत. ...
मनपा निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी इंटरनेट कॅफेकडे धाव घेतली. इंटरनेट कॅफेधारकांनी या संधीचा लाभ उठवत अव्वाच्या सव्वा रक्कम इच्छुकांकडून उकळली. ...
शहरातील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात घेण्यात आलेल्या मेंदूविकार शिबिराचा शनिवारी समारोप करण्यात आला़ तीन दिवसांच्या या शिबिरात जुन्या व नव्या अशा तब्बल ८५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ...