स्वयंवर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय संगीत समारोहाचा समारोप गायक पं़ रघुनंदन पणशीकर यांच्या मैफलीने झाला़ यावेळी शांताई कृतज्ञता पुरस्कार साहित्यिक देविदास फुलारी यांना प्रदान करण्यात आला़ ...
हदगाव (जि. नांदेड) शहरातील नाईकतांडा येथे लघूशंकेच्या कारणावरुन १९ सप्टेंबरच्या रात्री दोन गटांत हाणामारी होऊन कैलास मांजरे (३०) याचा जागीच मृत्यू झाला़ ...
स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणे ही वैचारिक दिवाळखोरी असल्याचे सांगत अशा मागणीमागे कुठलाही आधार नाही़ त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या शक्तीला आमचा कायम विरोध राहील, असे स्पष्ट मत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले ...
महापालिकेच्या निवडणुकीत २० पैकी एका प्रभागात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार असून यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. राज्यात पहिल्यांदाच निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार असून याद्वारे ईव्ह ...
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेवर पितृपक्षाचा मोठा परिणाम जाणवत ... ...
भाजपा पक्ष हा मिसळ या खाद्यपदार्थासारखा झाला आहे़ कुणीही उठावे अन् भाजपात जावे, परंतु एवढे करुनही नांदेडात या पक्षाकडे चेहराच नसून भाजपाच्या परतीच्या प्रवासाचा प्रारंभ येथूनच होणार आहे, असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी व्यक्त केला़ ...
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत २७ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे़ त्यासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७४ वैध उमेदवारापैकी ४८ जणांनी माघार घेतली़ त्यातून १८ जणांची बिनविरोध निवड झाली़ १७ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत़ ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे़ दिग्गजांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यामुळे या निवडणुकीत सेनेची सर्व भिस्त नवसैनिकांवरच आहे़ मंगळवारपासून सुरु झालेल्या मुलाखतीत त्याची प्रचिती येत होती़ ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे. ...