नदी ही आपली जीवनदायिनी असून तिचे संवर्धन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे ही भावना जागृत करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विकासार्थ विद्यार्थीने आयोजित केलेल्या नमामी गोदे उपक्रमाला सोमवारी बंदाघाट येथे सुरुवात करण्यात आली़ यावेळी हजारो न ...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी सोमवारी जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारणसभेत केली. ...
माझ्याविरोधात खुद्द नरेंद्र मोदी नांदेडमध्ये येवून गेले़ त्यामुळे आता कोणीही आले तरी, त्याचा कोणताही परिणाम नांदेडच्या जनतेवर होणार नाही याची खात्री आहे़ मात्र तरीही सावधगिरी बाळगा़ ज्या पक्षाने नेते आयात केले आहेत, ज्या पक्षाकडे नेतृत्व नाही एवढेच क ...
गडावरील श्री रेणुकामाता मंदिरात रविवारी अश्विन शु़ चतुर्थी ललिता पंचमीच्या दिवशी श्री रेणुकामातेची महापूजा करण्यात येवून वैदिक अलंकार पूजनासह नारंगी रंगाचे महावस्त्र चढविण्यात आले़ फळांची आरास, यानंतर श्री भगवान परशुराम मंदिर परिसरात भाविकांसाठी पंचप ...
रेल्वे प्रवासात तृतीय पंथीयांकडून प्रवाशांना नेहमीच त्रास दिला जातो, परंतु त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्यात येत नसल्यामुळे हा प्रकार आता मारहाणीपर्यंत पोहोचला आहे़ ...
महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणाºया पोवाडा कलाप्रकारातून युवक कलावंतांनी शाहिरी पेहरावात 'मतदार राजा जागा हो' अशी साद घालत लोकशाहीत प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन केले़ ...
भोकर तालुक्यातील नांदा (प.म्है.) शिवारात बुधवारी (दि. २०) रोजी एकाचा मृतदेह आढळला होता. भोकर पोलीसात याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. परंतू, मृताच्या वडिलांनी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर दिलेल्या फिर्यादीवरुन शनिवारी पहाटे अज्ञात मारे ...
मनपा निवडणुकीत प्रमुख पक्ष स्वबळ आजमावणार हे स्पष्ट झाले आहे. प्रमुख चारही पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळेच शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा एबी फॉर्म देताना कसरत करावी लागणार असून प्रमुख पक्षांनी बंडखोरांची ...
शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी कोचिंग क्लासेसला जाणाºया तरुणींची छेड काढणाºया सडकसख्ख्याहरींना पोलिसांनी शुक्रवारी चांगलाच चोप दिला़ यावेळी १२७ सडकसख्ख्याहरींना समज देण्यात आली़ मोटार वाहन कायद्याप्रमाणे ६७ जणांवर कारवाई करुन १४ हजार ...