स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ग्रामीण कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंग विष्णूपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘वसुंधरा २०१७’ चे सर्वसाधारण विजेतेपद लातूरच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालय तर उपविजेतेपद नांद ...
मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भाजपाने केवळ नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर जिंकल्या होत्या़ मात्र हाच मोदी फॅक्टर नांदेडच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये खुद्द भाजपा उमेदवारांसाठी अडचणीचा ठरत आहे. स्थानिक नेतृत्वाविना लढत असलेल्या भाजपाला नेटीझन् ...
महापालिका निवडणुकीत छाननीमध्ये ९१४ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून ९९ अर्ज अवैध ठरले आहेत. उमेदवारी मागे घेण्याचा बुधवार अंतिम दिवस आहे. बुधवारी निवडणूक रिंगणातील उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत हा दिवसही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ...
कंधार तालुक्यातील पेठवडज येथे बाटली आडवी करण्यासाठी घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेत समितीने मोठ्या प्रमाणात फेरफार केला असून त्या विरोधात महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले़ ...
शहरातील पाच कोचिंग क्लासेसवर सोमवारी आयकर विभागाने छापे मारले होते़ त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत आणि मंगळवारी सकाळपासून या क्लासेसच्या सर्व व्यवहारांची तपासणी सुरु केली़ ...
शहरातील शिवाजी पुतळा भागात असलेल्या कौटुंबिक न्यायालय परिसरात पोटगीच्या वादातून औरंगाबादच्या युवकावर मेव्हण्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ...
महापालिका निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीत दिग्गजांची धाकधूक रात्री उशिरापर्यंत कायम होती. उमेदवारी अर्जाची संख्या आणि आॅनलाईन प्रणालीचा घोळ यामुळे रात्री उशिरापर्यंत नेमके किती अर्ज वैध ठरले आणि किती अवैध ठरले, याची माहिती निवडणूक विभाग ...
घाईघाईने सुरु केलेल्या जीएसटीमुळे शहरातील व्यापार संकटात आला आहे. तर नोटबंदीमुळे अनेकांना नोकºयांना मुकावे लागले असून गरीब, कष्टकºयांचा घामाचा पैसा या माध्यमातून सरकारने काढून घेतला आहे. दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे. सणासुदीच्या काळात सरकारने र ...
शहरातील बाबानगर परिसरात असलेल्या कोचिंग क्लासेसवर सोमवारी आयकर विभागाच्या पथकाने धाडी मारल्या़ यावेळी तब्बल २५ कर्मचाºयांचे पथक कोचिंग क्लासेसच्या व्यवहाराची तपासणी करीत होते़ ...
आज शिकलेला वर्ग वाढला तसे प्रश्न वाढत असल्याचे दिसते. खोले बार्इंचे प्रकरण हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे आणि त्यांना विचार करायला शिकविणे हेच आजच्या शिक्षण पद्धतीपुढे आव्हान असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ ...