महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली असून पाच वॉर्डांचा सर्वात मोठा प्रभाग असलेल्या सिडको प्रभागात २९ हजार ३०४ मतदार तर त्याखालोखाल गुरुद्वारा प्रभागात २३ हजार ९८६ मतदार आहेत. महापालिकेच्या २० प्रभागांत ३ लाख ९६ हजार ८ ...
देगलूर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांचा अप्रत्यक्ष सहभाग दिसून आल्याचा निष्कर्ष या प्रकरणाचे चौकशी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांनी काढला असून तसा अहवाल कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे. ...
काँग्रेसचे राष्टÑीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांची शुक्रवारी झंझावाती सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी भाजपासह विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. विशेष म्हणजे, या सभेला कार्यकर्ते, पदाधिकाºयांसह शहरवासियांचा अभ ...
बंगळुरु येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचा मारेकरी आणि त्यामागील सूत्रधाराला त्वरित अटक करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे़ ...
येत्या ११ आॅक्टोबरला नांदेड - वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर व्ही.व्ही.पी.ए.टी. (वोटर व्हेरीफाईड पेपर आॅडिट ट्रेल) या यंत्राचा वापर करण्यात येणार असून यासाठी घ्यावयाच्या ३५० यंत्रा ...
सप्टेंबरचा पहिला आठवडा संपल्यानंतर जिल्ह्यात ५३.४४ टक्के पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेषत: माहूरसह हिमायतनगर आणि देगलूर तालुक्यातील परिस्थिती पावसाअभावी बिकट झाल्याचे चित्र असून या तालुक्यांत वार्षिक सरासरी ...
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला असून ३५ सदस्यपदांसाठी ५ सप्टेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे़ या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या २८ सदस्यांना निवडून देण्यात येणार आहे़ त्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली असून काँग्रेस सोबत ...