साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे शारदीय नवरात्र महोत्सवाची माहूरगडावर तयारी सुरू झाली आहे़ संस्थानच्या वतीने स्वच्छता आणि सुरक्षेवर अधिक भर देण्यात येत असून संपूर्ण श्रीक्षेत्र माहूरगडावर तब्बल ५८ सीसीटीव्हीची करडी ...
खुशालसिंगनगर भागात एका भोजनालयात महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली़ याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन विमातनळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़ ...
पंतप्रधान प्रगती योजनेअंतर्गत राज्यभरात राबविण्यात येणाºया विशेष कुष्ठरोग मोहिमेस नांदेड जिल्ह्यात सुरुवात झाली आहे़ गेल्या पाच दिवसांत शहरी व ग्रामीण भागात जवळपास ३५० संशयित रूग्ण आढळले आहेत. ...
राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्ह्यातील विविध प्रकरणांत ५ कोटी १० लाख ७९ हजार ३०९ रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली असून ७७३ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली आहेत़ ...
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला लढत देण्याची हवा निर्माण करणाºया भाजपच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन रविवारी शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
येथील न्यायालयात आयोजित राष्टÑीय लोकअदालतमध्ये दिवाणी व फौजदारी अशी एकूण ११२ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यात भोकरमध्ये ५६, किनवटमध्ये ४२ आणि अर्धापूरमधील १७ प्रकरणांचा समावेश आहे ...
ज्य उत्पादन शुल्कच्या बिलोली उपविभागांर्तगत येणाºया पाच तालुक्यांतील ५० परमिट रुममध्ये पुन्हा ‘चिअर्स’ चे बोल सुरु झाले. मागील साडेपाच महिन्यांपासून परमिट रुम बंद होते. ...
२०११ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार राज्याच्या ग्रामीण भागात १८ वर्षांपूर्वी विवाह करणाºयांची संख्या १.४ टक्के एवढी असली तरी, प्रत्यक्षात वास्तव वेगळे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च इन प्रॉडक्टीव्ह हेल्थ या मुंबईच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात न ...
फिफा फुटबॉल वर्ल्डकप २०१७ अंतर्गत फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मिशन, एक मिलीयन फुटबॉल सामन्याचे १५ सप्टेंबरला जिल्हाभरात आयोजन करण्यात येणार आहे़ त्यामध्ये जिल्ह्यातील जवळपास ३० हजार खेळाडू फुटबॉल खेळतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डों ...