नोटबंदी, जीएसटी, महागाई या तीन त्सुनामीच्या झळामुळे करोडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सर्व सामान्यांचे जगणे मुश्कील होण्यास मोदी सरकारचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत आहे. ...
महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होत असून यावेळी दोनच्या ऐवजी चार वॉर्डांचा एकाच प्रभागात समावेश करण्यात आला आहे. परंतु त्यासाठी असलेल्या अपुºया मशीनमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे़ ...
जुना मोंढ्यातील नवीन पुलाजवळ असलेल्या आर्य समाज मंदिराच्या इमारतीत भाडेतत्त्वावर असलेल्या आर्य हिंदी विद्यामंदिर या सरकारी अनुदानित प्राथमिक मराठी शाळेची इमारत मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे जि़ प़ शिक्षण विभागाने २ ...
मुंबई येथील रेल्वेस्टेशनवर घडलेली घटना ही दुर्देवी आहे़ अशा घटनेची नांदेडात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे़ त्यासाठी नांदेड रेल्वेस्थानकावर पर्यायी पादचारी पूल उभारावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव ...
जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळातंर्गत शेतकºयांना पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजनेचा लाभ मिळणार आहे़ त्यासाठी गावांची पिकानुसार निवड करण्यात आली आहे़ ...
मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची सांगता शनिवारी विजयादशमीने झाली़ यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ गाडीपुºयातील बालाजी मंदिराच्या रथ मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होवून गोविंदा़़़ गोविंदा ...
शहर तसेच जिल्हाभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात अशोक विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली. भीमघाट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन सोहळा पार पडला. ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीला जाणा-या १० धम्म अनुयायांच्या जीपचा ट्रव्हल सोबत भीषण अपघात झाला. वर्धा पासून जवळ देवळी मार्गावरील सेलसुरा येथे ह अपघात झाला. ...
येत्या ११ आॅक्टोबरला महापालिकेसाठी मतदान होत आहे. काँग्रेससह सेना-भाजप- राष्ट्रवादींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे तर एएमआयएम आणि बसपाही मैदानात आहेत. आता प्रचाराच्या दुसºया टप्प्यात राज्यस्तरावरील दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आल ...