तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शारदानगर-सगरोळी येथे बुधवारी दुपारी तीन वाजता घडली. रात्री उशिरा दोघांचे प्रेत सापडले. ...
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आता जेलभरो आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समि ...
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी होणाऱ्या मतदानाकरिता एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात येणार आहे; तसेच या प्रभागात नेहमीच्या मतदान यंत्राबरोबरच व ...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांची संख्या मोठी असून त्यांच्या विजयासाठी नेत्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपा नेत्यांचे कुटुंबिय सर्वाधिक आहेत तर काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबियांचीही प्रतिष्ठा काही ...
महापालिका निवडणुकीत प्रभाग २ मध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये जमा होणाºया वोटींग स्लीपची मोजणी करण्याचा निर्णय महापालिका निवडणूक विभागाने घेतल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. ...
विकासाच्या नावाने राज्य आणि केंद्रात बोंबाबोंब चालू आहे. लोकांना या सरकारने वाºयावर सोडले आहे. मूळ प्रश्नांना बगल देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चायवर बोलतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी गायीवर बोलतात; पण जनता यांना कंटाळली असल्यामुळे भाजपाला बाय- ...
महसूल विभागाच्या तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणारे विविध ३५ प्रकारचे दाखले न देण्याचा निर्णय तलाठी संघाने घेतला असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. आतापर्यंत हे दाखले तलाठ्याकडूनच देण्यात येत होते. ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहिता व निवडणुकीच्या अनुषंगिक बाबींच्या नियमांचे संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश रा ...