शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. ...
शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते.हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तथा जलसंपदा विभागाचे केंद्रीय म ...
शौचालय बांधकामाची माहिती देण्यास गेलेल्या बीडीओना ग्रामस्थांनी पाणी प्रश्नी अचानक घेरले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी आक्रमक होत बीडीओंना अर्धातास ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडून ठेवले. ...
नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या अभूतपूर्व यशाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे अभिनंदन केले. नांदेड महापालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष ...
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळविला आहे. ...
नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या विजयानंतर प्रदेश काँग्रेसच्या येथील मुख्यालयात एकीकडे जल्लोषाचे वातावरण असताना भाजपाच्या गोटात मात्र पहिल्यांदाच सामसूम बघायला मिळाली. ...
सध्या राज्यात काँग्रेसला विजयासाठी संघर्ष करावा लागतोय. मात्र नांदेडमध्ये याउलट चित्र आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेस दमदार कामगिरी करत असल्याचे चित्र आहे. ...
नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा आनंद मुंबईतील टिळक भवनात ... ...
संपूर्ण राज्याचे लक्ष वेढलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या मतमोजणीत कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. ताज्या निकालानुसार २२ ठिकाणी कॉंग्रेस विजयी झाले आहे तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवत आला आहे. ...