महापालिका निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसकडून आघाडीबाबत प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...
सीमावर्ती मांजरा नदी पात्रातून नियमबाह्य वाळू वाहतूक करणाºया २५ ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी पहाटे ४ च्या दरम्यान कारवाई केली़ यात ५० जणांवर गुन्हे नोंदविले असून ५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला़ ...
अंगणवाडी कर्मचाºयांचे १२ सप्टेंबर पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू असून या दरम्यान पोषण आहार न मिळाल्याने अंगणवाडी केंद्रातील ६ वर्ष वयापर्यंतचे बालक, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे शासनाने ...
मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणा-या 31 ट्रकवर नांदेड पोलीस विभागाच्या विशेष पथकाने पहाटे कारवाई केली. बिलोली येथील सीमावर्ती भागात झालेल्या या कारवाईत ९३ ट्रक चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
स्वयंवर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय संगीत समारोहाचा समारोप गायक पं़ रघुनंदन पणशीकर यांच्या मैफलीने झाला़ यावेळी शांताई कृतज्ञता पुरस्कार साहित्यिक देविदास फुलारी यांना प्रदान करण्यात आला़ ...
हदगाव (जि. नांदेड) शहरातील नाईकतांडा येथे लघूशंकेच्या कारणावरुन १९ सप्टेंबरच्या रात्री दोन गटांत हाणामारी होऊन कैलास मांजरे (३०) याचा जागीच मृत्यू झाला़ ...
स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणे ही वैचारिक दिवाळखोरी असल्याचे सांगत अशा मागणीमागे कुठलाही आधार नाही़ त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या शक्तीला आमचा कायम विरोध राहील, असे स्पष्ट मत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले ...