केंद्र आणि राज्यातील सरकार सर्वसामान्यांना वेठीस धरणारी असून विकास कामांऐवजी फसव्या योजना जनतेच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न सुरू आहे़ काँग्रेसने विकासकामे करून दाखविली आहे, असे प्रतिपादन आ़अमिता चव्हाण यांनी केले़ ...
नांदेड शहराच्या पहिल्या दलित महापौर होण्याचा बहुमान काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे यांना मिळणार आहे. काँग्रेसकडून महापौरपदाच्या चार नावांपैकी शुक्रवारी शीलाताई भवरे यांच्या नावावर काँग्रेस नेतृत्वाने मोहर उमटवताना त्यांना महापौरपदासाठी संधी दिली. तर ...
महावितरणच्या नांदेड शहर विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ तंत्रज्ञ अशा दोन कर्मचाºयांना थकबाकी असलेल्या ठिकाणी नव्याने वीज जोडणी दिल्यामुळे कामात अनियमीतता आणि गैरकृत्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. ...
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीरनगर येथे झालेल्या चोरीच्या घटनेतील आरोपी हबीब अहमद हबीब हुसेन या आरोपीने गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता़ या आरोपीच्या घरातून पोलिसांनी जवळपास पंधरा लाख रुपयांचा ट्रकभर मुद्देमाल जप्त केला आहे़ ...
सीसीटीएनएस अर्थात क्राईम कंट्रोल ट्रेकींग नेटवर्क सिस्टीम विकसीत करण्यात आली आहे़ त्यामुळे नागरिकांना कोणतीही तक्रार देण्यासाठी आता पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नसून घरबसल्या आॅनलाईन तक्रार करणे सहज शक्य झाले आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरिक्षक चि ...
गुरु-ता-गद्दी गुरपुरब सोहळ्यानिमित्त गुरुवारी सायंकाळी भव्य नगरकिर्तन काढण्यात आले़ या नगर किर्तनात हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला़ शहरात ठिकठिकाणी या नगरकिर्तनचे स्वागत करण्यात आले़ ...
मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक ...
: तालुक्यातील खडकी गावानजीक एका जीपमधून पोलिसांनी अवैध स्फोटकाचा साठा जप्त केला असून याप्रकरणी दोघांविरुद्ध लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या कारवाईत सुपर पॉवर कंपनीची स्फोटके, १४०० काड्या (सात बॉक्स) जप्त केल्या आहेत ...