महापालिकेच्या ८१ जागांसाठी ५८१ उमेदवार रिंगणात उरले असून उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी बुधवारी ३१२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता ८१ जागांसाठी ५८१ उमेदवारांमध्ये लढत होणार असून तब्बल पाचशे उमेदवारांना निकालानंतर पराभवाचा स ...
जिल्हा नियोजन समितीच्या १७ जागांसाठी बुधवारी झालेल्या मतदानात शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील १० सदस्यांनी पक्षाचा व्हीप डावलून मतदान प्रक्रियेत निर्भिडपणे भाग घेतला. विशेष म्हणजे, शिवसेनेने आपल्या १० सदस्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत मतदान कर ...
ल्या दोन दिवसांपासून शहरातील कोचिंग क्लासेसची झाडाझडती घेणाºया आयकर विभागाच्या पथकाने बुधवारी आपला मोर्चा खाजगी रुग्णालयांकडे वळविला़ तीन रुग्णालयांवर धाड मारुन रुग्णसंख्येसह इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली़ ...
मयत पतीचे वैद्यकीय बिल मंजूर करुन देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाºया पशूसंवर्धन विभागातील कनिष्ठ लेखाधिकाºयाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी पकडले़ ...
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकात धमाकेदार कामगिरी करणाºया सपोनि ओमकांत चिंचोलकर यांची स्थानिक गुन्हे शाखेत एन्ट्री झाल्यामुळे अनेकांची अस्वस्थता वाढली आहे़ चिंचोलकर यांनी गेल्या आठवडाभरात तब्बल आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ग्रामीण कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंग विष्णूपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘वसुंधरा २०१७’ चे सर्वसाधारण विजेतेपद लातूरच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालय तर उपविजेतेपद नांद ...
मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भाजपाने केवळ नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर जिंकल्या होत्या़ मात्र हाच मोदी फॅक्टर नांदेडच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये खुद्द भाजपा उमेदवारांसाठी अडचणीचा ठरत आहे. स्थानिक नेतृत्वाविना लढत असलेल्या भाजपाला नेटीझन् ...
महापालिका निवडणुकीत छाननीमध्ये ९१४ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून ९९ अर्ज अवैध ठरले आहेत. उमेदवारी मागे घेण्याचा बुधवार अंतिम दिवस आहे. बुधवारी निवडणूक रिंगणातील उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत हा दिवसही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ...
कंधार तालुक्यातील पेठवडज येथे बाटली आडवी करण्यासाठी घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेत समितीने मोठ्या प्रमाणात फेरफार केला असून त्या विरोधात महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले़ ...