प्रमुख पक्षांसह २५३ अपक्षांनीही प्रचारात जोर लावल्याने बहुतांश प्रभागांमध्ये काट्याच्या लढती होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवारांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे़ ...
महापालिका निवडणुकीत परिवर्तनाची हाक देणाºया भाजपाला संपूर्ण ८१ जागेवर उमेदवार मिळाले नाहीत. भाजपाचे मनपा निवडणुकीत ८० उमेदवार रिंगणात असून काँग्रेसकडेच संपूर्ण ८१ जागेवर उमेदवार आहेत. ...
जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी झालेल्या लढतीत काँग्रेसला सर्वाधिक १७ तर त्या खालोखाल भाजपाला ७, शिवसेनेला ५ आणि राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पुरस्कृत रासपचा एक, भाजपचा एक आणि अपक्ष एक तीन उमेदवारही नियोजन समितीवर गेले आहेत. त्या ...
शासनाकडून खत वितरणात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धत सुरू केली़ जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात खरीपासाठी सर्वाधिक खत विक्री होते़ परंतु, या कालावधीत ई-पॉस न वापरता खत विक्री झाली़ सप्टेंबर महिन्यात या पद्धतीचा वापर न करणाºया दुकानदारांवर कारवाईचा बडग ...
काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात पक्षाचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहराच्या चौफेर विकासाला गती देण्यात आली. मात्र केवळ सुडबुद्धीच्या राजकारणापोटी भाजपाकडून नांदेडच्या विकासाला अडथळे आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता ...
स्वारातीम विद्यापीठाने अधिसभा गठीत करण्यासाठी नोंदणीकृत पदवीधरांच्या पदवीधर मतदार संघातून दहा प्रतिनिधींची २९ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित केले असून निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे विद्यापीठाने जाहीर केला आहे. ...
खोटी आश्वासने देवून साडे तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने नांदेडातील जेएनएनयुआरएमची कामे बंद पाडली आहेत़ या योजनेअंतर्गत आलेला तब्बल ३०० कोटींचा निधी त्यामुळे परत गेला़ स्मार्ट सिटी योजनेतूनही नांदेडला डावलण्यात आले़ त्यामुळे अशा जुमलेबा ...
शहरातील तरोडा भागात गोदावरीनगर या मुख्य वस्तीत अॅकॅडमीच्या नावाचा फलक लावून फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी सोमवारी धाड मारली होती़ या प्रकरणात सहा महिला आणि दोन पुरुषांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ ...