लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदेड: दारू दुकानाला संतप्त महिलांनी ठोकले कुलूप - Marathi News | Nanded: Locked women locked in liquor shops | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेड: दारू दुकानाला संतप्त महिलांनी ठोकले कुलूप

...

आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक आक्रमक,  निवासस्थानाबाहेर केले 'ढोल बजाओ आंदोलन' - Marathi News | Shivsena protest for mla pratap patil chikhalikar's resignation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक आक्रमक,  निवासस्थानाबाहेर केले 'ढोल बजाओ आंदोलन'

शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ आंदोलन' केलं. ...

आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांचे ढोल बजाओ आंदोलन - Marathi News | Shiv Sena's Dhol Bajo Andolan against MLA Pratap Patil-Chikhliikar | Latest nanded Videos at Lokmat.com

नांदेड :आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांचे ढोल बजाओ आंदोलन

नांदेड, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शिवसेनेनं त्यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. महापालिका निवडणुकीत ... ...

सामुदायिक तुलसी विवाहात दोन जोडप्यांचे शुभमंगल - Marathi News | Shubhamangal of two couples in community tulsi marriage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामुदायिक तुलसी विवाहात दोन जोडप्यांचे शुभमंगल

जुना कौठा येथील लक्ष्मीनृसिंह मंदिराने धार्मिक कार्यक्रमाला सामाजिकतेची झालर देत कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी आयोजित सामूहिक तुळसी विवाहात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या दोन जोडप्यांवर अक्षदा टाकल्या़ या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात अख्खा कौठा परिसरच हिरिरी ...

क्लीप व्हायरल करणाºयास सक्तमजुरी - Marathi News | Clearing viral infection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्लीप व्हायरल करणाºयास सक्तमजुरी

अनुसूचित जातीच्या विवाहित महिलेवर अत्याचार करुन त्याची क्लीप व्हायरल करणाºया आरोपीला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि ४ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर इतर दोन आरोपींना खटल्यातून मुक्त केले. ...

शहर होणार प्लास्टिकमुक्त - Marathi News | The city will get plastic free | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर होणार प्लास्टिकमुक्त

प्लास्टिकच्या सार्वत्रिक व अनिर्बंध वापरामुळे शहर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे़ प्लास्टिकमुळे अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला़ याबाबत नागरिक कृती समितीने मनपा आयुक्तांना निवेदन दिले़ त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शहर प्लास्टिकमु ...

१६ हजार मातांना जननी सुरक्षेचा लाभ - Marathi News | 16 thousand mothers have the benefits of mother protection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६ हजार मातांना जननी सुरक्षेचा लाभ

जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३७७ उपकेंद्र्राच्या माध्यमातून जननी सुरक्षा योजनेतंर्गत यावर्षी १५ हजार ८१ हजार मातांना लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही़ व्ही़ मेकाने यांनी दिली़ ...

नांदेड - गोदावरी नदी पूजनामध्ये हजारो महिलांनी नोंदवला सहभाग - Marathi News | Nanded - Thousands of women participate in Godavari river worship | Latest nanded Videos at Lokmat.com

नांदेड :नांदेड - गोदावरी नदी पूजनामध्ये हजारो महिलांनी नोंदवला सहभाग

...

नगरपालिकेतील टोकाच्या राजकारणामुळे कंधार शहराच्या विकासाचा वेग खुंटला  - Marathi News | Due to the politics of the municipalities, the development of Kandahar city has erupted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नगरपालिकेतील टोकाच्या राजकारणामुळे कंधार शहराच्या विकासाचा वेग खुंटला 

विकासासाठी प्रत्येक जण आपआपले राजकीय गणित मांडू लागल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे़ त्यामुळे शहराची अवस्था विचित्र होत असल्याचे चित्र आहे़ ...