सोनमांजरी ता़लोहा येथील विवाहितेने हुंड्याच्या पैशासाठी होत असलेल्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ४ आॅक्टोबर रोजी घडली़ लोहा पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा नोंदविला़ आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी विवाहितेच्या नातेवाईकांनी १२ तास ...
जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईबाबत कोणतेही नियोजन केले जात नाही़ त्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ जिल्हा परिषदेने आतापासून टंचाई आराखडा तयार करावा, अशी मागणी सदस्यांनी केली़ ...
महापालिका निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला असताना, सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत़ पक्षात शेवटच्या फळीतील कार्यकर्ताही पक्षाच्या किती जागा येणार याची आकडेमोड करण्यात गुंतले आहेत़ ...
काँग्रेसच्या कार्यकाळात शहरातील अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. येणाºया काळात उर्वरित विकासकामांना गती देण्यासाठी महापालिका निवणुकीत काँग्रेसला स्वबळावर सत्ता द्या, विकासाची गॅरंटी मी घेतो, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा काँगे्रसचे प्रदेशाध्य ...
ऐन निवडणूक कालावधीत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने महापालिका निवडणुकीवर पावसाचे सावट असून मनपाने शासकीय तंत्रनिकेतन परिसरात वॉटरप्रूफ टेन्ट टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी सदर इमारत गळतीच्या दुरुस्तीबाबतचे पत्रही सार्वजनिक बांधकाम विभ ...
महापालिका निवडणुकीच्या प्रभाग पद्धतीत २० पैकी १९ प्रभागांत चार वेळा तर सिडको प्रभागात मतदारांना पाच वेळा मतदान करावे लागणार आहे. त्यात काही प्रभागात एकाच मशीनवर दोन उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे तेथे एकाच मशीनवर दोन वेळाही मतदान करण्याची गरज पडणार आह ...
तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शारदानगर-सगरोळी येथे बुधवारी दुपारी तीन वाजता घडली. रात्री उशिरा दोघांचे प्रेत सापडले. ...
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आता जेलभरो आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समि ...
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी होणाऱ्या मतदानाकरिता एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात येणार आहे; तसेच या प्रभागात नेहमीच्या मतदान यंत्राबरोबरच व ...