नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. तर गुरुवारी मतमोजणी होईल. बुधवारी सकाळी ७:३० वाजेपासून मतदान सुरू होईल. ...
काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे. नांदेडमधील शिवसेना अशोक चव्हाण यांच्या तालावर नाचणारी आहे, केवळ भाजपाला पराभूत करण्यासाठीच शिवसेना... ...
शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप ऑनलाइनमध्येच अडकली आहे. पण कोणत्याही परिस्थितीत 2017 पर्यंतची कर्जमाफी करून घेतल्यावाचून राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवार दिला. ...
विमानतळावर रविवारी सायंकाळी नेत्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवून पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांची ही भूमिका पक्षपाती असल्याचे सांगत जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध करीत पक्षपाती भूमिका घेणा-या पोलीस अधिका-यांवर कारवा ...
काँग्रेसच्या कार्यकाळातच शहरात विकासाची कामे झाली. येणा-या काळात उर्वरित कामे पूर्ण करून शहराचा कायापालट करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव च ...
सद्या कार्यरत असलेल्या सत्ताधाºयांकडून भारतीय लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आपण त्यांचा हा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी ...
महापालिका निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या मागे हत्तीचे बळ उभे करू, प्रत्येक प्रभागात एक मंत्री देऊ अशी घोषणा करणाºया भाजपाच्या मंत्र्यांनी महापालिका निवडणुकीकडे पाठ फिरवली असल्याने भाजपा उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून ऐन लढाईच्या काळात उमेद ...
जागृत हनुमाननगर परिसरात घरफोडी करून सोने, चांदी, मोबाईल असा ३९,३०० रूपयांचा मुद्देमाल चोरणाºया चोरट्यांना भाग्यनगर पोलिसांनी १८ तासात अटक केली़ सदर चोरी भंगार, कचरा वेचणाºया विधी संघर्ष बालकांनी केल्याचे उघड झाले असून दोन महिलांना अटक केली आहे़ ...